वर्दळीच्या रस्त्यावर कठाळ्याची झुंज...

2021-04-28 1,138

परभणी : परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावर बुधवार (ता. चार) रात्री आठच्या सुमारास दोन कठाळ्यांमध्ये भररस्त्यात झुंज सुरू झाली. सुमारे पंधरा ते वीस मिनिट कारेगाव रस्त्यावर ही झुंज सुरू असल्याने वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कारेगाव रस्त्यावरील पेट्रोल पंप परिसरात कठाळ्यांचर झुंज सुरू झाली. ते दोघेही पेट्रोल पंपामध्ये घुसल्याने येथील कर्मचाऱ्यांसह वाहनधारकांची मोठी गोची झाली. या प्रकारामुळे वाहतूक विस्कळीत झाली. बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
(व्हिडीओ : गणेश पांडे)
.
esakal.com
.
#Parbhani #Cows #Cowfight #Animals #MarathiVideos #Maharashtra #ViralVideos #Sakal #SakalNews #SakalMedia #ViralIndia #ViralNews