शिवरायांच्या पुतळ्याला वारकरी मंडळाचे रिंगण
परभणी : परभणीत अखिल भारतीय वारकरी मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रिंगण करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. महिला आणि पुरुष वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या रिंगणानंतर वारकऱ्यांची मिरवणुक वसमत रस्त्याने जात खानापूर फाटा येथील वारकरी शिक्षण संस्थेत विसावली.
(व्हिडीओ : योगेश गौतम)
#shivjayanti #ShivJayanti2020 #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #chatrapati #jayanti #wishes #birthanniversary #ShivajiMaharaj #JaiBhavaniJaiShivaji #news #Sakal #SakalNews #Viral #viralnews #photos #ViralPhotos #miravnuk #pune #maharashtra #marathinews
अधिक बातम्यांसाठी : www.esakal.com
https://www.esakal.com/saptarang/special-article-shivaji-maharaj-jayanti-vijay-inje-263264