आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वुहानमधील अश्विनी अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला. भारतीय दूतवास अधिकारी यांच्या संपर्कात राहून तुम्हांला मायदेशी आणण्याचे प्रयत्न करु असा दिलासा आमदार चव्हाण यांनी अश्विनीस दिला.
#Sakal #SakalMedia #SakalNews #viral #news #Coronavirus #CoronavirusOutbreak