पारशिवनी (जि. नागपूर) : शहरात नगरपंचायतच्या माध्यमातून पारशिवनीच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो खरा, पण नळाद्वारे दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विरोधात नागरिकांनी हजारोंच्या संख्येत एकत्र येत नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता.
#PollutedWater #Supply #Health #Parshivani #Nagpur #Vidarbha #ESakalNews #MarathiNews #Maharashtra #Sakal #SakalNews #MarathiNews #ViralNews #ViralVideos