तामसवाडी (ता.चाळीसगाव) : या गावाचे शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत वरखेडे धरणाचे काम बंद ठेवावे अशी मागणी वरखेडे-लोंढे प्रकल्पग्रस्त कृती समिती, तामसवाडी यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने वरखेडे-लोंढे बँरेज प्रकल्पावर ग्रामस्थांनी दिली धडक..(व्हीडीओ -दीपक कच्छवा)
#sakal #sakalvideos #sakalnews #sakalmedia #maharashtra #marathivideos #viralvideos