असा पार पडला 67वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

2021-04-28 442

#SakalMedia #SawaiGandharvaBhimsenMahotsav #Pune
असा पार पडला 67वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे!
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नुकताच 67वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पार पडला. यावेळच्या महोत्सवात अनेक नावीन्यपूर्ण बदल करण्यात आले होते. यातील काही बदल प्रेक्षकांच्या पसंतीस पडले, तर या महोत्सवाबाबत तरूणाईच्या अपेक्षा उंचावल्या आहे. याचाच घेतलेला आढावा.

-----------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Free Traffic Exchange

Videos similaires