#SakalMedia #SinghagadGhat #Landslide
सिंहगड घाट रस्त्यावरील दरड काढण्याचे काम सुरू
पुणे - सिंहगड घाट रस्त्यावर पडलेली दरड काढण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग व सिंहगड वन संरक्षण समिती यांच्यावतीने काम सुरू केले आहे. (व्हिडीओ- राजेंद्रकृष्ण कापसे)