बारामती : येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार यांना पराभूत करणं हा आशावाद ठरेल, मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही नक्की विजय मिळवू असे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव करणे शक्य नसल्याची एक प्रकारे कबुली बारामतीमध्ये दिली. (व्हिडिओ - मिलिंग संगई)
#SakalMedia #esakal #ChandrakantPatil #AjitPawar #NCP #BJP