कर्जत - तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्याना तीव्र पाणी टंचाईची झळ बसत आहे. महिलांना रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागत आहे. (व्हिडिओ - हेमंत देशमुख)
#Karjat #Watershortage #drought
-------------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
--------------------
Find us here
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/esakalupdate
इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: Webeditor@esakal.com