''काँग्रेस व भाजपने समाजकारणाचे राजकारण केले. माझ्या विरोधात गिरीश बापट आहेत की मोहन जोशी याचा विचार करित नाही. मेट्रोपेक्षा सवलतीच्या दरात घरे उभारणे गरजेचे आहे. विकासाचा भकास झाला आहे. आजही बहुजन समाज शिक्षणासह अनेक मूलभूत बाबींपासून वंचित आहे. त्यामुळे शिक्षणाचा व्यापार मोडून काढून केजी तो पीजी मोफत शिक्षण देणार आहोत'', असे उमेदवार अनिल जाधव यावेळी म्हणाले.
वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीची फुले वाडा येथून सुरुवात झाली आहे. या सभेत बोलत होते. #prakashAmbedakar #BhimravAambedkar #AnilJadhav #LokSabhaElections2019 #Pune #VanchitVahujanAghadi