Loksabha 2019 : Supriya Sule Criticises Narendra Modi Over Their Family Remark

2021-04-28 969

पुणे: 'नाती जपणे हे फार मोठे काम आहे, एकटं राहणाऱ्याला ते काय कळणार' असा टोला सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. अब की बार, लांबूनच नमस्कार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला लगावला. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. अर्ज दाखल केला त्यावेळी त्या बोलत होत्या.
( व्हिडीओ : विश्वजीत पवार )
#Pune #Loksabha2019 #Supriya Sule #NationalistCongressParty - #NCP #AjitPawar #ParthAjitPawar #BJPMaharashtra #NarendraModi #Devendra Fadnavis