पंतप्रधान मोदींची टिका हास्यास्पद आहे...प्रधानमंत्री देशाचे असतात पक्षाचे नसतात. जोपर्यंत पवारांवर टिका होत नाही तोपर्यंत हेडलाईन होत नाही. महाराष्ट्राच्या राजकिय संस्कृतीमध्ये वयक्तीक टिका कुणी केली नाही. कुठल्या कुटुंबार टिका करण्याची संस्कृती आमची नाही. असे म्हणत सुप्रिया सुळेंनी घेतला शरद पवारांवरील टिकेचा समाचार. (व्हिडीओ सौजन्य - साम टिव्ही)