अफाट जनसागराच्या साक्षीने मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत अत्यंत शिस्तबद्धरित्या सुरूवात झाली आहे. मोर्चाचे पहिले टोक जे जे पूल उतरू लागले.