'नो पार्किंग'मध्ये रिक्षा उभी करणाऱ्या चालकाने पोलिसालाच केली मारहाण

2021-04-28 4,874

कल्याण : 'नो पार्किंग'मध्ये रिक्षा उभी करून खरेदीसाठी गेलेल्या रिक्षा चालकाला वाहतूक पोलिसाने दंड भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या चालकाने त्या पोलिसालाच धक्काबुक्की केली. ही घटना काल (गुरुवार) दुपारी घडली; मात्र या घटनेचा व्हिडिओ आज (शुक्रवार) सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या त्या रिक्षा चालकास बाजार पेठ पोलिसांनी अटक केली आहे.

Videos similaires