जय महाराष्ट्र म्हटल्यास पद होणार रद्द

2021-04-28 450

बेळगाव : कर्नाटक सरकार व कन्नड विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच संमत केला जाईल, अशी माहिती नगरविकासमंत्री रोशन बेग यानी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली.

Videos similaires