केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे साडेनऊच्या आत परीक्षा केंद्रावर रिपोर्टींग करण्याच्या सूचना केल्या असताना, बरेच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर लेट पोहचण्याच्या घटना घडल्या. दरम्यान मंडळाकडून प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या भरगच्च नियमांच्या त्रास विद्यार्थ्यांना झाला.