फुलांच्या मार्केटवर बळीराजाच्या संपाचा परिणाम ? मीनाताई ठाकरे फुल मंडई, दादर, मुंबई

2021-04-28 343

मुंबई - शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली असून, ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे.

Videos similaires