छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.