'फोर्ब्ज'ने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वांत प्रभावी दहा व्यक्ती
2021-04-28
5,492
जगातील सर्वाधिक शक्तीशाली "टॉप 10' व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले आहे. फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलल्या या नवव्या क्रमांकावर नरेंद्र मोदी यांचे नाव आहे.