Kolhapur Mahalaxmi Day 6

2021-04-28 1

कोल्हापूर- शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी रविवारी करवीर निवासिनी महालक्ष्मीची "श्रीमूकांबिका'(कोल्लूर) रुपात पूजा बांधण्यात आली होती.