कुत्रीच्या पिल्लांवरून वाद, महिलांना मारहाण

2021-04-28 1,775

कुत्रीच्या पिल्लांवरून वाद, महिलांना मारहाण
पुणे : कुत्रीची दोन पिले महापालिकेच्या श्‍वान पथकास घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे सोसायटीमधील एका व्यक्‍तीने महाविद्यालयीन तरुणीसह तिच्या आईला मारहाण केली. ही घटना कोथरूड येथील आकाशदर्शन, महात्मा सोसायटीमध्ये रविवारी घडली. सविस्तर वाचा- https://goo.gl/vD5SDn

Videos similaires