केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, मावळते अध्यक्ष श्रीकांत मोघे, खासदार सुप्रिया सुळे आदींच्या उपस्थितीत शनिवार ता. २२ डिसेंबर रोजी बारामती येथे झाले.