Maratha Kranti Morcha Bike Rally in Mumbai

2021-04-28 38

मुंबई - मराठा मूक मोर्चे राज्यभरात जिल्हास्तरावर निघत असून जनजागृती करण्यासाठी मुंबईत आज (रविवारी) मोटरसायकल फेरी काढण्यात आली.