कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी (सोमवारी) करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची 'श्री दख्खनराजा केदारनाथ' रुपात पुजा बांधण्यात आली होती.