Manisha Kelkar

2021-04-28 160

अभिनेत्री मनीषा केळकर हिच्या घरी उभ्या गौरींची परंपरा आहे. घरात गौरींचं आगमन कसं सुरू झालं, त्याचा छानसा किस्साही तिनं सांगितला.