अभिनेता जयवंत वाडकर यांच्या घरी मात्र ११ दिवसांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचा खरा आनंद लुटला जातो तो त्यांच्या चाळीतल्या घरी.