Mahalaxmi Ghatsthapana Navratrotsav 2011, Kolhapur

2021-04-28 121

अश्विन शुक्ल प्रथमेच्या शुभदिनापासून नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पहाटे करवीरनगरीतील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात मोठ्या भक्तीभावाने घटस्थापना झाली.