SAHEBJI DARLING Natyaranjan EP 39 Nine Rasa New Marathi Natak Alok Rajwade, Vishakha Subhedar

2021-04-29 1

एका जुन्या घरात राहणाऱ्या पारशी म्हाताऱ्या आंटी आणि त्यांचा भाचा यांची गूढ पण तितकीच विनोदी गोष्ट सांगणारा साहेबजी डार्लिंग हे नाटक नाईन रसा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतंच रिलीज झालंय. आलोक राजवाडे, विशाखा सुभेदार, संदीप पाठक आणि रसिका आगाशे यांची या नाटकात मुख्य भूमिका आहे तर रसिकानेच या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale