Maharashtra Lockdown: राज्यात निर्बंधांच्या कालवधीमध्ये 15 दिवसांची वाढ; राजेश टोपे यांचे संकेत

2021-04-29 59

राज्यातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालावधीत आता 15 दिवसांनी वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जाणून घ्या आरोग्यमंत्री याबद्दल अजून काय म्हणाले.

Videos similaires