lalbaugcha raja, ganeshotsav
2021-04-28
101
लालबागचा राजा... (व्हिडिओ)
लालबाग हे सर्वांचंच आकर्षण. लालबागच्या साध्या मुखदर्शनासाठीदेखील भाविक तासन्तास रांगेत थांबतात. वर्षभर वाट पाहिल्यानंतर अखेर तो क्षण आला, आणि भाविकांनी लालबागच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.