दगडूशेठ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना (व्हिडिओ)
पुणे - गणपती बाप्पाचा जयघोष आणि ढोल-ताशा व तुताऱ्यांच्या निनादात दगडूशेठ हलवाई गणपती गणपतींची प्रतिष्ठापना मिरवणूक शनिवारी सकाळी काढण्यात आली. दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना योगाचार्य के. पी. एस. अय्यंगार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजून 57 मिनिटांनी झाली.