malad, mumbai, suicide, police

2021-04-28 2

पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा व सुनेची आत्महत्या
मुंबई - सहाय्यक पोलिस आयुक्त मधुसुदन कुरणे यांचा मुलगा अभिजित (वय २७) आणि सून अश्‍विनी (वय २१) यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (शुक्रवार) उघडकीस आला. कुरणे यांच्या मालाड येथील एव्हरशाईन अपार्टमेंटमधील घरात हा प्रकार घडला.