dagdusheth ganpati, pune, ganeshotsav, decoration

2021-04-28 1

'दगडूशेठ'चा यावर्षी भाग्योदय राजप्रासाद देखावा
गणेशोत्सवाला आता अवघा आठवडा दिवस शिल्लक असताना पुण्यातल्या मंडळांच्या तयारीला आता चांगलाच वेग आला. भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळातर्फे यंदाच्या उत्सवासाठी भाग्योदय राजप्रासाद हा काल्पनिक देखावा उभा केला जाणार आहे. तीन महिन्यापासून या देखाव्याचं काम सुरु आहे.