orkut, social networking, internet

2021-04-28 1

सोशल नेटवर्किंग भाईगिरीच्या जाळ्यात (व्हिडिओ)
सध्या सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे. टि्वटर, आॅर्कुट, फेसबुक ही तर सध्याच्या यंगिस्तानची भाषाच झालीय. मात्र या सोशल नेटवर्किंग साईटसही भाईगिरीच्या जाळ्यात सापडल्या आहेत. एकूणच काय, संपर्क आणि नेटवर्किंगसाठी सुरु झालेल्या या सोशल साईटचा वापर आता गुन्हेगारी जगतासाठीही उजळ माथ्यांन सुरु झालाय.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा