कोकण रेल्वेचा प्रवास जिवघेणा ठरतोय
कोकण रेल्वेवर आता खऱ्या अर्थानं निसर्गाचा प्रकोप झाल्याचं दिसतंय. निवसरपासनं जवळच असलेला कोंडवी बोगदा आता बंद होण्याची भीती आहे. त्याला कारण आहे या बोगद्यावर असलेला डोंगर... या डोंगरालाच आता भेगा गेल्यायत. डोंगर खचत असल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्यं फक्त साम मराठीकडे आहेत....पाहूया हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट....