Tukaram-maharaj-palkhi-pune

2021-04-28 2

तुकोबारायांची पालखी पुण्यात दाखल
पुणे - 'विठ्ठल मायबापा भेटीसाठी, पडती वैष्णवभक्तांच्या गळाभेटी,' असे विविध अभंग टाळ-मृदंगाच्या तालावर गात, हातातील भगवे ध्वज नाचवीत वारकऱ्यांनी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत मोठ्या भक्तिभावाने सोमवारी पुण्यनगरीत प्रवेश केला.