tukaram maharaj palkhi - dehu
2021-04-28
12
देहू - टाळ-मृदंगाचा गजर, पावसाच्या हलक्या सरींची हजेरी, "ज्ञानदेवऽ तुकारामऽऽ'चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज यांच्या 325व्या पालखी सोहळ्याने शनिवारी (ता. 3) विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.