Earthquake In Assam: ईशान्य भारतातील Sonitpur भागात 6.4 रिश्टल स्केलचे भूकंपाचे तीव्र धक्के
2021-04-28
1
आज आसाममधील गुवाहाटीसह ईशान्य भागात भूकंपाचा मोठा हादरा जाणवला आहे. ज्याची रिक्टर स्केल वर तीव्रता 6.4 सांगितली जात आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.