Thane Hospital Fire: मुंब्रा येथील Prime Criticare Hospital मध्ये आग; चार रुग्णांचा मृत्यु
2021-04-28
35
मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली. यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. जाणून घेऊयात अधिक माहिती.