COVID-19 Vaccination: Maharashtra ने पार केला दीड कोटी लसीकरण टप्पा; एवढे लसीकरण करणारे पहिले राज्य

2021-04-27 38

काल (26 एप्रिल) महाराष्ट्रात एका दिवसांत सर्वाधिक 5 लाख डोस देण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्राने राज्यात दीड कोटी लसी देण्याचा टप्पा पार केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य ठरले आहे.

Videos similaires