राज्य सरकारने आपातकालीन किंवा अत्यावश्यक परिस्थितीत प्रवासासाठी इ-पास सक्तीचा केला आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
#Explained #Epass #Maharashtra #TravelEpass #MaharashtraPolice #Lockdown #Coronavirus #covid19