Salon Time: Shiv Thakare & Maadhav Deochake Gives PRO TIPS on How to LOOK BETTER

2021-04-26 1

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा एकदा Lockdown लागलं. त्यामुळे Salon ही बंद झाले. त्यामुळे Salon time सेगमेंटचं शूट होऊ शकलं नाही. पण याच सेगमेंटमध्ये कलाकारांनी घरच्या घरी स्किन आणि केसांसाठी काही खास टिप्स सांगितल्या होत्या. आजच्या एपिसोडमध्ये शिव ठाकरे आणि माधव देवचकेकडून जाणून घेऊया अशाच काही healthy स्किन टिप्स. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale