सीबीआयनं जाणीवपूर्वक कारवाई केली - जयंत पाटील

2021-04-25 2,956

सीबीआयनं शनिवारी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला. सीबीआयने गुन्हा दाखल करून ही कारवाई केल्यानंतर त्यावर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

#jayantpatil #anildeshmukh #CBI #COVID19

Videos similaires