अनिल परब यांचीही CBI चौकशी करा; चंद्रकांत पाटलांची मागणी

2021-04-24 166

१०० कोटी गोळा करण्याच्या प्रकरणावरुन उच्च न्यायालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून मुंबई, नागपूरमधील घरांवर छापे घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता अनिल परब यांचीही चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

#ChandrakantPatil #AnilDeshmukh #CBI #Scam