प्रोटोकॉल मोडल्याने मोदींनी भर बैठकीतच केजरीवालांना फटकारलं

2021-04-23 5,428

करोना आढावा बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बैठक सुरु असतानाच फटकारलं. यानंतर केजरीवाल यांनीदेखील खेद व्यक्त करत माफी मागितली.

#NarendraModi #ArvindKejriwal #Live #Meeting

Videos similaires