“ऑक्सिजन, रेमडेसिविर व लस न्याय हक्कानुसार मिळावं ; पंतप्रधानांकडे केली मागणी”

2021-04-23 357

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज करोनाचा अधिक संसर्ग असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे ऑक्सिजन, रेमडेसिविर व लस या तिन्ही बाबी न्याय हक्कानुसार मिळाव्यात अशी मागणी केली. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना दिली

#RajeshTope #oxygensupply #Remdesivir #CovidVaccine

Videos similaires