Mahavir Jayanti 2020 Wishes: महावीर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images

2021-04-25 1,258

जैन संप्रदयातील एक महत्वाचा सण म्हणजे महावीर जयंती. जैन धर्माचे 24 वे तीर्थांकार महावीर स्वामी यांचा जन्म दिवस म्हणजेच महावीर जयंती यंदा 25 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे.1