18 वर्षावरील सर्वांना येत्या 28 एप्रिल पासून CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. येथे रजिस्ट्रेशन करताना तुमच्या घराजवळील लसीकरण केंद्र, लस घेण्याची तारीख आणि वेळ सुद्धा तुम्हाला दाखवली जाणार आहे. आजच्या व्हिडीओमध्ये पाहूयात CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे कराल.1