Amit Mistry Passes Away: Bandish Bandits फेम गुजराती अभिनेता अमित मिस्त्री चे Cardiac Arrest ने निधन
2021-04-23
396
Bandish Bandits वेबसिरिज फेम अमित मिस्त्री यांचे आज निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी Cardiac Arrest आल्याने तिथेच अमितने अखेरचा श्वास घेतला.जाणून घ्या अधिक सविस्तर.