समजून घ्या : प्राणवायूच प्राणघातक कसा ठरतो?

2021-04-22 1,774

देशभरामध्ये करोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे समोर येत असतानाच ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये होणारा ऑक्सिजन पुरवठा देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णालयांमध्ये पुरवला जाणारा ऑक्सिजन हा निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या ऑक्सजिनप्रमाणे नसतो. मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय?, तो कसा पुरवला जातो आणि त्याचा फायदा कसा होतो अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांना ठाऊक नसतात त्याचसंदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत.

#oxygenshortage #oxygensupply #oxygentank #COVID19 #India

Videos similaires